Shop by Category CHILDREN LITERATURE (147)LITERATURE (34)MEMOIR (28)MYTHOLOGY (3)PREGNANCY AND CHILD CARE (1)HISTORICAL (50)EDUCATION (2)SOCIETY & SOCIAL SCIENCES (1)HEALTH & PERSONAL DEVELOPMENT (20)MIND BODY & SPIRIT (3)View All Categories --> Author BYRON OUSEY (1)NIRANJAN GHATE (19)PARADKAR MILIND (1)SHIVANI ARORA (1)MELADEE MCCARTY (3)VIJAYA JAHAGIRDAR (3)ALEXANDER MCCALL SMITH (5)DR.RAVINDRA MAHATME (1)ROS TAYLOR (1)JHUMPA LAHIRI (1)NATALIA ALEXANDEROVNA FLUMMER (2)
Latest Reviews BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA श्री. श्रीकांत सातपुते, मुंबई १ मार्च २०२६ रोजी अर्थतज्ज्ञ माँटेकसिंग अहलुवालिया ह्यांचं चरित्र `बॅकस्टेज` ह्या पुस्तकाचा जी.बी.देशमुख ह्यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे ह्यांचेतर्फे प्रकाशित करण्यात आला. ही बातमी कळल्यासरशी त्याच दिवशी शिवाजी पार्क इथल्य पुस्तक प्रदर्शनातून माझ्या कन्येच्या हातून मी हे पुस्तक मागवून घेतलं. सुमारे तिन आठवड्यांच्या अवधित ४५० पानांचं हे अनुवादित पुस्तक वाचून काढलं . अनुवाद एकदम भारी झाला आहे. यात जसं लेखकाचं मनोगत आहे तसंच अनुवाद करणा-याचं सुद्धा मनोगत असायला हवं अशी प्रकाशकांना सुचना करावीशी वाटते. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यानंतर इतक्या मोठ्या आकाराचं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचलं. हे एक आत्मकथन आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होती. पुस्तकातील बरेच विषय कानावर असलेले होते व ते स्मृतीत ताजे असल्यामुळे वाचनात चांगलाच रस आला. कुठलिही कटुता व्यक्त न करता पुस्तक/ आत्मकथन कसे असावे याचा हा उत्तम नमुना आहे. पुस्तक छान आहे. माझ्या मित्रमंडळीत तथा नातेवाईकांना हे पुस्तक वाचण्याचा आग्रह जरुर करेन. लवकरच माझ्या शाळकरी मित्रांच्या गृपसाठी एक पोस्ट तयार करून त्यांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन करणार आहे. ...Read more DIARY OF A HOME MINISTER by ANIL DESHMUKH दिलीप कंकाळ ज़िल्हा महिला व बालविकास अधिकारी से.नि अनिल देशमुख डायरी ऑफ होम मिनिस्टर कालच वाचून पूर्ण केल. एका प्रामाणिक रांजकीय कार्यकर्त्यास सडलेली सत्ताधारी यंत्रणा किती त्रास देऊ शकते ह्याच जिवंत उदाहरणं हे आत्मकथन आहे. भाषा व मांडणी उत्कृष्ठ आहे. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून भावनिक ओझं कमी के असले तरी सनातन्या विरोधातील लढाई आणखी जोमाने लढावी हीच सदिच्छा. ...Read more
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA श्री. श्रीकांत सातपुते, मुंबई १ मार्च २०२६ रोजी अर्थतज्ज्ञ माँटेकसिंग अहलुवालिया ह्यांचं चरित्र `बॅकस्टेज` ह्या पुस्तकाचा जी.बी.देशमुख ह्यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे ह्यांचेतर्फे प्रकाशित करण्यात आला. ही बातमी कळल्यासरशी त्याच दिवशी शिवाजी पार्क इथल्य पुस्तक प्रदर्शनातून माझ्या कन्येच्या हातून मी हे पुस्तक मागवून घेतलं. सुमारे तिन आठवड्यांच्या अवधित ४५० पानांचं हे अनुवादित पुस्तक वाचून काढलं . अनुवाद एकदम भारी झाला आहे. यात जसं लेखकाचं मनोगत आहे तसंच अनुवाद करणा-याचं सुद्धा मनोगत असायला हवं अशी प्रकाशकांना सुचना करावीशी वाटते. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यानंतर इतक्या मोठ्या आकाराचं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचलं. हे एक आत्मकथन आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होती. पुस्तकातील बरेच विषय कानावर असलेले होते व ते स्मृतीत ताजे असल्यामुळे वाचनात चांगलाच रस आला. कुठलिही कटुता व्यक्त न करता पुस्तक/ आत्मकथन कसे असावे याचा हा उत्तम नमुना आहे. पुस्तक छान आहे. माझ्या मित्रमंडळीत तथा नातेवाईकांना हे पुस्तक वाचण्याचा आग्रह जरुर करेन. लवकरच माझ्या शाळकरी मित्रांच्या गृपसाठी एक पोस्ट तयार करून त्यांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन करणार आहे. ...Read more
DIARY OF A HOME MINISTER by ANIL DESHMUKH दिलीप कंकाळ ज़िल्हा महिला व बालविकास अधिकारी से.नि अनिल देशमुख डायरी ऑफ होम मिनिस्टर कालच वाचून पूर्ण केल. एका प्रामाणिक रांजकीय कार्यकर्त्यास सडलेली सत्ताधारी यंत्रणा किती त्रास देऊ शकते ह्याच जिवंत उदाहरणं हे आत्मकथन आहे. भाषा व मांडणी उत्कृष्ठ आहे. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून भावनिक ओझं कमी के असले तरी सनातन्या विरोधातील लढाई आणखी जोमाने लढावी हीच सदिच्छा. ...Read more